किसन जवंजाळ यांच्याकडून विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीस एक लाख अकरा हजारची देणगी

किसन जवंजाळ यांच्याकडून विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीस एक लाख अकरा हजारची देणगी Kisan Jawanjal donates Rs 1,11,000 to Vitthal Rukmini Temple Committee

पंढरपूर – शुक्रवार दि .०३/०९/२०२१ श्रावण कृ. एकादशी निमीत्त किसन मलकू जवंजाळ, राहणार टाकळी रोड ,पंढरपूर जि .सोलापूर यांनी श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीस रू १,११,१११ / – अक्षरी एक लाख अकरा हजार एकशे अकरा रूपये ची देणगी रोख स्वरूपात दिली.

  त्यावेळी किसन मलकू जंवजाळ यांचा सत्कार श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांच्या हस्ते श्रीं ची प्रतिमा, उपरणे व दैनंदिनी देऊन करण्यात आला. यावेळी मंदिरे समिती देणगी विभाग कर्मचारी,मंदिरे समिती कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: