महाराष्ट्र सदनाच्या अपर निवासी आयुक्तपदी डॉ. निरूपमा डांगे

महाराष्ट्र सदनाच्या अपर निवासी आयुक्तपदी डॉ. निरूपमा डांगे रूजु As the Additional Resident Commissioner of Maharashtra Sadan, Dr. Nirupama Dange Ruju

नवी दिल्ली, 06/09/2021 : महाराष्ट्र सदनात अपर निवासी आयुक्त पदावर डॉ. निरूपमा डांगे या आज सोमवारी रूजु झाल्या आहेत.भारतीय प्रशासकीय सेवेतील 2007 च्या तुकडीच्या डॉ. निरूपमा डांगे या आहेत. 2018 मध्ये त्या बुलढाणा जिल्हाधिकारीपदी कार्यरत होत्या. त्या नंतर त्या परदेशात अभ्यासासाठी गेल्या होत्या.

 त्यापूर्वी विदर्भ विकास बोर्डच्या तसेच महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना ,नागपूर येथील आयुक्तपदांचा अतिरिक्त कार्यभार त्यांनी सांभाळला आहे. महाराष्ट्र राज्य खनीकर्म महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक म्हणुनही त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: