dnyanpravahnews.com
कांदिवली पोलीस ठाण्याने यशस्वी कामगिरी करत एकूण किंमत 10,17,100/- ची मालमत्ता परत मिळवून तक्रारदारांना परत केली
कांदिवली पोलीस ठाण्याची यशस्वी कामगिरी जगदीश का.काशिकर,मुक्त पत्रकार मुंबई, व्हाटसअप – ९७६८४२५७५७ मुंबई / ज्ञानप्रवाह न्यूज : कांदिवली पोलीस ठाणे मोबाईल गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक नितीन साट…