लायन्स क्लब सोलापूर ट्विन सिटी तर्फे बाल विकास केंद्र येथे खाऊ वाटप

लायन्स क्लब सोलापूर ट्विन सिटी तर्फे बाल विकास केंद्र येथे खाऊ वाटप Food distribution at Child Development Center by Lions Club Solapur Twin City

सोलापूर – लायन्स क्लब सोलापूर ट्विन सिटी यांच्यावतीने लायन्स क्लब या संस्थेचे आंतरराष्ट्रीय क्लब अध्यक्ष यांच्या वाढदिवसा निमित्त हँगर प्रोग्राम अंतर्गत बाल विकास केंद्र येथील अनाथ मुलांना लायन्स क्लब 32 34 D1 या प्रांताचे सन्माननीय प्रांतपाल MJF लायन सुनील सुतार यांच्या हस्ते व डिस्ट्रीक्ट सचिव लायन Adv. विजय जमदग्नी, डिस्ट्रीक्ट खजिनदार लायन रविंद्र गायकवाड यांचा प्रमुख उपस्थितीत फळे व बिस्किट वाटप करण्यात आले.

   यावेळी क्लबच्या अध्यक्षा सौ.नंदिनी जाधव, सचिव अभियंता सागर पुकाळे,सोमशेखर भोगडे, औदप्पा पुजारी आदी यावेळी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: