कर्मचाऱ्यांना ‘सेकंड जॉब’साठी मुभा; फूड डिलिव्हरी कंपनीची अनोखी ऑफर, फक्त ‘या’ अटीSwiggy Moonlight Policy: ‘स्विगी’ कंपनीने ‘मूनलाइटिंग पॉलिसी’ लागू केली असून, त्यानुसार कंपनीच्या परवानगीने कर्मचारी बाहेरील कामेही घेऊ शकणार आहेत. ऑफिसच्या वेळांव्यतिरिक्त किंवा वीकएंडला कर्मचाऱ्यांना अशी कामे करता येतील.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: