तोपर्यंत ‘आरे’तील एकही झाड तोडू नये; सर्वोच्च न्यायालयाचा शिंदे सरकारला दणका
Aarey Tree Felling Case in SC : मेट्रो – ३ प्रकल्पाच्या कारशेडसाठी आरे दुग्ध वृक्ष तोडण्याविरोधात पर्यावरणप्रेमींनी केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना सर्वाच्च न्यायालयाने राज्य सरकारच्या वृक्षतोडीविरोधात निर्देश दिले आहेत.
Source link