शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची प्रा जोगेंद्र कवाडे यांनी घेतली सदिच्छा भेट
- शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची प्रा जोगेंद्र कवाडे यांनी घेतली सदिच्छा भेट
- विधानपरिषद उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे खा.विनायक राऊत,रविंद्र मिर्लेकर,संजना घाडी आदींच्या उपस्थितीत

मुंबई , 06/08/2022 – शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची प्रा जोगेंद्र कवाडे सर ,नेते पीपल्स रिपब्लिकन पार्टी यांनी आज मातोश्री मुंबई येथे कार्यकर्त्यांसह सदिच्छा भेट घेतली.

यावेळी विधानपरिषद उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे ,खा.विनायक राऊत,रविंद्र मिर्लेकर, संजना घाडी आदी उपस्थित होते. सर्वश्री पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे आणि पक्ष प्रवक्ता व मुंबई निरिक्षक राजेश जाधव,मुंबई अध्यक्ष विजय वाघमारे,मुंबई कार्याध्यक्ष विलास निकाल,महासचिव अण्णपा शिंगे मुंबई,भास्कर बोदाडे सचिव,सोपान पवार महासचिव महाराष्ट्र प्रदेश युवक आघाडी, विश्वास जाधव उत्तर मध्य मुंबई जिल्हाध्यक्ष, आझाद जाधव उत्तर पश्चिम मुंबई जिल्हाध्यक्ष,तालुकाध्यक्ष अतुल तांबे, झुंजार गवळी, अम्रुत रबन,विनोद जैसवार,भरत लोहार, मनिष पडवळ, बाबु वाघमारे आदी उपस्थित होते.