IPL 2021 : मुंबई इंडियन्सच्या हातून सामना कधी निसटला, रोहित शर्माने सांगितला टर्निंग पॉइंट
मुंबई इंडियन्स आरसीबीबरोबचा सामना जिंकेल, असे एका घडीला वाटल होते. पण हा सामना मुंबई इंडियन्सच्या हातून कधी निसटला, हे मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने सामना संपल्यावर सांगितले. या सामन्याच्या टर्निंग पॉइंट काय होता, पाहा…