RCB vs MI : पराभवानंतर मुंबई इंडियन्सला अजून एक मोठा धक्का, रोहित शर्माची चिंता वाढली…
मुंबई इंडियन्सला आरसीबीबरोबर मोठा पराभव पत्करावा लागला. पण या पराभवानंतर मुंबई इंडियन्सला अजून एक मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे आता मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माची चिंता वाढल्याचे पाहायला मिळत आहे.