RCB vs MI Highlights IPL 2021 : आरसीबीने साकारला मुंबई इंडियन्सवर मोठा विजय


शारजा : मुंबई इंडियन्स आणि आरसीबी यांच्यातील आजच्या सामन्यात रोहित शर्मा व विराट कोहली यांच्या नेतृत्वाची कसोटी लागणार आहे. त्यामुळे हा सामना कोण जिंकतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.
आरसीबीचा मुंबई इंडियन्सवर मोठा विजय

जसप्रीत बुमरा आऊट, मुंबईला नववा धक्का

हर्षल पटेलने राहुल चहरला बाद करत साकारली भन्नाट हॅट्रिक

कायरन पोलार्ड आऊट, मुंबईला मोठा धक्का

हार्दिक पंड्या आऊट, मुंबईला सहावा धक्का
सूर्यकुमार यादव आऊट, मुंबईचा अर्धा संघ गारद
कृणाल पंड्या आऊट, मुंबईला चौथा धक्का
इशान किशन आऊट. मुंबईला तिसरा धक्का

रोहित शर्मा आऊट, मुंबई इंडियन्सला मोठा धक्का

मुंबई इंडियन्सला पहिला धक्का, क्विंटन डीकॉक आऊट

मुंबई इंडियन्सची अर्धशतकी सलामी

आरसीबीने मुंबई इंडियन्सपुढे किती धावांचे आव्हान ठेवले पाहा…
आरसीबीचा कर्णधार विराट कोहली आणि ग्लेन मॅक्सवेल यांंनी मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजीची हवाच काढून टाकली. कोहली आणि मॅक्सवेलच्या अर्धशतकांच्या जोरावर आरसीबीला मुंबई इंडियन्सपुढे १६६ धावांचे आव्हान ठेवता आले.

मॅक्सवेलपाठोपाठ एबी डिव्हिलियर्सही आऊट

आरसीबीला मोठा धक्का, अर्धशतकवीर मॅक्सवेल आऊट

ग्लेन मॅक्सवेलचे दिमाखदार अर्धशतक

अर्धशतकवीर विराट कोहली आऊट, आरसीबीला मोठा धक्का

विराट कोहलीचे अर्धशतक पूर्ण…

आरसीबीला दुसरा धक्का, भरत आऊट

मुंबईचा आरसीबीला पहिला धक्का, देवदत्त पडीक्कल आऊट

विराट कोहलीने षटकारासह केली भन्नाट सुरुवात..

मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकली…
मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे…

मुंबई आणि आरसीबीचे संघ कसे आहेत, जाणून घ्या…

आरसीबीविरुद्धच्या सामन्यासाठी जसप्रीत ुबमरा सज्जSource link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: