RCB vs MI : आरसीबीच्या सामन्यापूर्वीच रोहित शर्माचे टेंशन वाढले, पाहा नेमकं घडलं तरी काय….
आरसीबीविरुद्ध्चाय सामन्यापूर्वीच मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माचे टेंशन वाढलेले आहे. त्यामुळे या सामन्यापूर्वी नेमकं घडलंय तरी काय, हे जाणून घेण्याची उत्सुकता चाहत्यांना आहे. रोहितचं टेंशन कशामुळे वाढलं आहे, जाणून घ्या…