dnyanpravahnews.com
महाविकास आघाडीच्या सोलापूर व माढा मतदार संघातील उमेदवारांना निवडून आणण्यास शिव सैनिकांनी काम करावे – पक्षप्रमुख उद्धव ठाकरे
मातोश्री मुंबई येथे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील शिवसेना जिल्हाप्रमुख व जिल्हा समन्वयकांची बैठक संपन्न मा मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा जिल्हाप्रमुख संभाजी शिंदें…