शिवसेनेला मोठा धक्का! खासदार भावना गवळी यांचे विश्वासू सईद खान यांना अटक



वाशिम: ईडीच्या रडारवर असलेल्या महाविकास आघाडीला विशेषत: शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. मनी लॉण्ड्रिंग प्रकरणात शिवसेनेच्या वाशिमच्या खासदार यांना सक्तवसुली संचालनालयानं अटक केली आहे. टाइम्स ऑफ इंडियानं या संदर्भातील वृत्त दिलं आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: