KKR vs DC Live Score 41st Match IPL 2021: कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स लढतीचे लाईव्ह अपडेट


शारजाह: युएईमध्ये सुरू असलेल्या आयपीएलच्या १४व्या हंगामातील ४१वी लढत कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात होत आहे. दिल्लीचा संघ गुणतक्त्यात दुसऱ्या स्थानावर तर कोलकाताचा संघ चौथ्या स्थानावर आहे. आज दिल्लीने विजय मिळवल्यास ते प्ले ऑफसाठी पात्र होतील. या लढतीचे लाईव्ह अपडेट महाराष्ट्र टाइम्स सोबत जाणून घ्या…

कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स Live अपडेट

>> केकेआरकडून टीम साऊदीचे पदार्पण

>> दिल्ली संघात एक बदल केला गेला- दुखापतीमुळे पृथ्वी शॉच्या जागी स्टीव्ह स्मिथचा समावेश

>> कोलकाता संघात दोन बदल- प्रसिद्ध कृष्णाच्या जागी संदीप वॉरियर आणि आंद्रे रसेलच्या जागी टीम साउदीचा समावेश

>>कोलकाता नाईट रायडर्सने टॉस जिंकला प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय

>> टीम साउदी केकेआरकडून पदार्पण करण्याची शक्यताSource link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: