धक्कादायक… विराट कोहलीने अश्विनचं करीअर संपवण्याचा प्रयत्न का केला, जाणून घ्या खरं कारण…
भारताचा कर्णधार विराट कोहलीने संघातील रवीचंद्रन अश्विनवर राग काढत त्याचे करीअर संपवण्याचा प्रयत्न केल्याचे आता समोर .येत आहे. कोहलीने असं नेमकं का केलं आणि भारतीय संघात नेमकं काय चाललं होतं, जाणून घ्या…