पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनानिमित्त भाजपा महिला मोर्चा पंढरपूर च्यावतीने शालेय साहित्य वाटप

  • शालेय साहित्य तसेच विविध स्पर्धा चे बक्षीस वितरण सौ. सिमाताई परिचारक आणि सौ.अमृताताई परिचारक यांच्या हस्ते

पंढरपूर – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने पंढरपूर शहरातील विविध अंगणवाडी विद्यार्थ्यांना भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा, पंढरपूर शहर च्या वतीने शालेय साहित्य वाटप तसेच विविध स्पर्धा चे बक्षीस वितरण सौ.सिमाताई प्रशांत परिचारक आणि सौ.अमृताताई प्रणव परिचारक यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी शहर सरचिटणीस सौ.अपर्णाताई तारके, शहराध्यक्ष डॉ.प्राजक्ता बेणारे, सौ.वासंती बडवे, सौ.संचिता सगर, अंगणवाडी सुपरवायझर जगताप मॅडम ,अंगणवाडी सेविका मदतनीस स्मिता टोणपे, स्वाती दंदाडे, माधुरी खडतरे व इतर महिला पदाधिकारी यांच्यासह भाजपाचे श्री पानकर आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: