व्याजदर वाढीच्या चिंतेही हा ठरला टॉप ट्रेंडिंग स्टॉक


मुंबई – अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या बैठकीनंतर आशियाई बाजारांमध्ये गुरुवारी नफावसुली दिसून आला. तर भारतीय निर्देशांक मात्र अस्थिरतेच्या दरम्यान सुरुवातीपासून घसरण नोंदवित होते. काही मिडकॅप आणि स्मॉलकॅप समभागांनी किमान मूल्य स्तरावर गुंतवणूकदारांचे लक्ष वेधले. केपीटी टेक्नॉलॉजीजच्या स्टॉकने गुरुवारच्या व्यवहार सत्राच्या सुरुवातीच्या काही तासांमध्ये मोठ्या प्रमाणात म्हणजेच ५% पेक्षा अधिक वाढ नोंदविली आहे. शेअर अल्पकालीन भक्कम वरच्या कलप्रवासावर आहे. गेल्या चार व्यवहार सत्रांमध्ये रु. ५५७ या आधीच्या किमान स्तरावरून तो १३% पेक्षा अधिक उसळी घेत आहे. गुरुवारी सलग तिसऱ्या दिवशी त्याचे प्राईस व्हॅल्युम वाढले आणि ३०-दिवस आणि ५०-दिवसांच्या सरासरी व्यवहार संख्येपेक्षा ते अधिक असल्याचे आढळले. तांत्रिक आधारावर या समभागाने दैनिक आलेखाबाबत उच्च उच्च आणि उच्च नीचांक तयार केला आहे. ही सकारात्मक किंमत रचना आहे. शेअर सध्या त्याच्या आधीच्या पिव्होटवर व्यवहार करत आहे आणि त्याच्या सर्व महत्त्वाच्या सरासरी हालचालीवर आहे.

भारतातील क्रमांक १ चे गुंतवणूक मासिक ‘दलाल स्ट्रीट इन्व्हेस्टमेंट जर्नल’च्या माध्यमातून हा लेख तयार केला आहे. तेजीतील शेअर आणि शिफारशी नियमित प्राप्त करण्यासाठी येथे क्लिक करा आणि सहभागी व्हा.

कंपनी शेअरच्या सकारात्मक किमतीच्या रचनेव्यतिरिक्त हा स्टॉक तांत्रिक दृष्टीकोनातून भक्कम आहे. १४-कालावधी दैनिक RSI (६८.०१) तेजीत आहे आणि त्याच्या पूर्वीच्या उच्चांकावर आहे. ADX (१५.३३) वरच्या कलामध्ये आहे आणि त्यात मूल्यसुधार आहे. MACD ने तेजीचा क्रॉसओव्हर दर्शविला आहे. तर OBV ने स्टॉकमधील वाढत्या खरेदीचे स्वारस्य सूचित केले आहे. थोडक्यात, केपीआयटी टेक्नॅलॅजिजच्या शेअरने परिपूर्ण व्यवहार आराखड्यासाठी सर्व पातळीवर सकारात्कतेचे संकेत दिले आहे.

गुंतवणूकदारांनी या स्टॉकवर त्याच्या पुढील हालचालींचा मागोवा घेण्यासाठी लक्ष ठेवावे.
Disclaimer : This above is third party content and TIL hereby disclaims any and all warranties, express or implied, relating to the same. TIL does not guarantee, vouch for or endorse any of the above content or its accuracy nor is responsible for it in any manner whatsoever. The content does not constitute any investment advice or solicitation of any kind. Users are advised to check with certified experts before taking any investment decision and take all steps necessary to ascertain that any information and content provided is correct, updated and verified.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: