KKR vs PBKS Live Score 45th Match IPL 2021: कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध पंजाब किंग्ज लढतीचे लाईव्ह अपडेट


दुबई: आयपीएलच्या १४व्या हंगामातील ४५वी लढत कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात होणार आहे. दुबईच्या आंतरारष्ट्रीय स्टेडियममध्ये ही लढीत होईल. कोलकाताचा संघ गुणतक्त्यात सध्या चौथ्या स्थानावर तर पंजाबचा संघ सहाव्या स्थानावर आहे. प्लेऑफच्या दृष्टीने दोन्ही संघांसाठी ही लढत महत्त्वाची आहे.


कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध पंजाब किंग्ज Live अपडेट (KKR vs PBKS Live )

>> पंजाब किंग्जच्या डावाला सुरूवात, केएल राहुल आणि मयांक अग्रवाल मैदानात

>> २० षटकात कोलकाता नाईट रायडर्सच्या ७ बाद १६५ धावा

>> नितिश राणा ३१ धावांवर बाद , कोलकाता ५ बाद १४९

>> कर्णधार इयान मॉर्गन २ धावांवर बाद, कोलकाता ४ बाद १२४

>> वेंकटेश अय्यर ६७ धावांवर बाद, केकेआर ३ बाद १२०

>> वेंकटेश अय्यरचे अर्धशतक पूर्ण, या हंगामातील दुसरे अर्धशतक

>> राहुल त्रिपाठी ३४ धावांवर बाद, केकेआर २ बाद ९०

>> रवी बिश्नोईने दिला दुसरा धक्का, राहुल त्रिपाठीची घेतली विकेट

>> १० षटकात केकेआरच्या १ बाद ७६ धावा

>> कोलकाताला पहिला धक्का, शुभमन गिल ७ धावांवर बाद; केकेआर १ बाद १८

>> कोलकाताच्या फलंदाजीला सुरूवात- शुभमन गिल आणि वेंकटेश अय्यर मैदानात

>> असा आहे कोलकाताचा संघ- दोन बदल

>>पंजाब संघात तीन बदल- ख्रिस गेलच्या जागी फॅबियन अॅलन, हरप्रीत ब्रारच्या जागी शाहरुख खान संघात

>> पंजाब किंग्जने टॉस जिंकला प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय



Source link

Live Sachcha Dost TV

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: