राजस्थानने विजयासह मुंबई इंडियन्सला दिला मोठा धक्का, गुणतालिकेत पाहा नेमकं घडलं तरी काय…
राजस्थान रॉयल्सने चेन्नई सुपर किंग्सवर दमदार विजय मिळवला. पण त्याचबरोबर राजस्थानने आता मुंबई इंडियन्सलाही धक्का दिला आहे. त्यामुळे मुंबईच्या प्ले-ऑफच्या आशा कमी झाल्या आहेत. गुणतालिकेत नेमकं घडलं तरी काय पाहा…