IPL 2021 : गौतम गंभीर भडकला, म्हणाला अशा गोष्टी आयपीएलमध्ये होता कामा नयेत…
गौतम गंभीर हा सध्याच्या घडीला चांगलाच भडकलेला पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर गंभीरने यावेळी आयपीएलमध्ये अशा गोष्टी घडता कामा नयेत, असा इशाराही दिला आहे. आयपीएमध्ये असं नेमकं घडलंय तरी काय, जाणून घ्या…