KKR vs SRH Live Score 49th Match IPL 2021 : हैदराबादचा अर्धा संघ गारद, पाहा किती झाल्या धावा…


दुबई : केकेआरच्या संघाला जर आयपीएलच्या प्ले-ऑफमध्ये पोहोचायचे असेल तर त्यांना आता हैदराबादविरुद्धचा सामना जिंकवा लागणार आहे. त्यामुळे या सामन्यात कोणता संघ बाजी मारतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.
हैदराबादचा अर्धा संघ गारद, पाहा किती झाल्या धावा…

हैदराबादच्या संघाला चौथा धक्का, अभिषेक शर्मा आऊट

हैदराबादच्या संघाला मोठा धक्का, केन विल्यम्सन आऊट

जेसन रॉय आऊट, हैदराबादला दुसरा धक्का

वृद्धिमान साहा आऊट, हैदराबादला पहिल्याच षटकात धक्का

केकेआर आणि हैदाबादचे संघ कसे आहेत. पाहा…

हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्विकारली..Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: