इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेबद्दल रोहित शर्माने केला मोठा खुलासा, अखेर मौन सोडत म्हणाला…
भारत आणि इंग्लंड यांच्याती पाचवा सामना अखेरच्या क्षणी रद्द करण्यात आला होता. या मालिकेबाबत पहिल्यांदाच भारताचा धडाकेबाज सालमीवीर रोहित शर्माने मौन सोडले आहे. रोहितने याबाबत कोणता मोठा खुलासा केला आहे, पाहा…