CSK vs DC Live Scorecard IPL 2021 : चेन्नईने विजयासाठी दिल्लीपुढे किती धावांचे आव्हान ठेवले, पाहा…


दुबई : चेन्नई आणि दिल्ली या दोन्ही संघांचे सध्याच्या घडीला समान १८ गुण आहेत. त्यामुळे आजचा सामना जिंकून आयपीएलच्या पॉइंट् टेबलमध्ये अव्वल स्थानावर कोणता संघ पोहोचतो, याची उत्सुकता सर्वांनाच असेल.
चेन्नईने विजयासाठी दिल्लीपुढे किती धावांचे आव्हान ठेवले, पाहा…

महेंद्रसिंग धोनी आऊट, चेन्नईला पाचवा धक्का

अंबाती रायुडूचे अर्धशतक

रॉबिन उथप्पा आऊट, चेन्नईला चौथा धक्का

मोइन अलीआऊट, चेन्नईला तिसरा धक्का

ऋतुराज गायकवाड आऊट. चेन्नईला मोठा धक्का

फॅफ ड्यू प्लेसिस आऊट, चेन्नईला पहिला धक्का

आजच्या सामन्यासाठी चेन्नई आणि दिल्लीचे संघ असे असतील…

चेन्नईविरुद्धच्या सामन्यात दिल्लीने जिंकली नाणेफेक



Source link

Live Sachcha Dost TV

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: