रिकी पॉन्टिंगने भर मैदानात घातला राडा, पंचांकडे धावून जात म्हणाला हे असं करणं बरं नव्हं…
दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यातील सामना ऐन रंगात आला असताना रिकी पॉन्टिंगने मैदानात राडा घाल्याचे पाहायला मिळाले. पॉन्टिंग हा धावत पंचांकडे गेला आि त्याने आपील नाराजी यावेळी व्यक्त केली.