मुंबई इंडियन्सचा संघ राजस्थानविरुद्धच्या सामन्यात सर्वांनाच देऊ शकतो मोठा धक्का, या मॅचविनर संधी मिळणार…
मुंबई इंडियन्सला जर राजस्थानविरुद्धच्या करो या मरो सामन्यात विजय मिळवायचा असेल तर त्यांना आता संघातील या मॅचनिवर खेळाडूला मैदानात उतरावे लागणार आहे, मुंबईचा हा मॅचविनर खेळाडू नेमका आहे तरी कोण, जाणून घ्या…