मुंबई इंडियन्सच्या मार्गात मुंबईकरांचाच अडथळा, जाणून घ्या कोण ठरू शकतात रोहितच्या संघासाठी व्हिलन…
मुंबई इंडियन्सच्या विजयाच्या मार्गात आज मुंबईकरच मोठा अडथळा ठरू शकतात, असे दिसत आहे. कारण आतापर्यंत या मुंबईच्या खेळाडूंनी दमदार कामगिरी केली असून ते मुंबईच्या विजयाच्या मार्गात अडसर ठरू शकतात, असे दिसत आहे.
मुंबई इंडियन्सच्या मार्गात मुंबईकरांचाच अडथळा, जाणून घ्या कोण ठरू शकतात रोहितच्या संघासाठी व्हिलन…