मुंबई इंडियन्सच्या प्ले-ऑफचं समीकरण ठरलं, हैदराबादविरुद्ध किती मोठा विजय मिळवावा लागणार जाणून घ्या…
मुंबई इंडियन्सने राजस्थान रॉयल्सवर विजय मिळवत प्ले-ऑफसाठीची पहिली लढाई जिंकली आहे. पण आता मुंबईची दुसरी लढाी होणार आहे ती सनरायझर्स हैदराबादबरोबर. या लढतीमध्ये किती मोठा विजय मिळवल्यावर मुंबईचा संघ प्ले-ऑफमध्ये पोहोचू शकले, जाणून घ्या समीकरण…