MI vs RR Highlights IPL 2021 : मुंबई इंडियन्सचा राजस्थानवर भन्नाट विजय


शारजा : आयपीएलमध्ये आज तमाम क्रिकेट विश्वाचे लक्ष मुंबई इंडियन्सवर लागलेले असेल. कारण आजच्या सामन्यात जर त्यांचा पराभव झाला तर त्यांचे आव्हान संपुष्टात येऊ शकते. त्यामुळे आजच्या सामन्याची उत्सुकता सर्वांनाच असणार आहे.
मुंबई इंडियन्सचा भन्नाट विजय

सूर्यकुमार यादव आऊट, मुंबईला दुसरा धक्का
रोहित शर्मानंतर यावेळी सूर्यकुमार यादवही बाद झाला. सूर्यकुमारला यावेळी १३ धावांवर समाधान मानावे लागले.

रोहित शर्मा आऊट, मुंबई इंडियन्सला मोठा धक्का

मुंबई इंडियन्सला विजयासाठी ९१ धावांची गरज

चेतन साकरिया आऊट, राजस्थानला नववा धक्का

डेव्हिड मिलर आऊट, राजस्थानला आठवा धक्का

श्रेयस गोपाल आऊट, राजस्थानला सातवा धक्का

राहुल तेवातिया आऊट, राजस्थानला सहावा धक्का

मुंबईने राजस्थानचा अर्धा संघ केला गारद, जाणून घ्या धावसंख्या

शिवम दुबे आऊट, राजस्थानला चौथा धक्का

संजू सॅमसन आऊट, राजस्थानला मोठा धक्का

इव्हिन लुईस आऊट, राजस्थानला दुसरा धक्का

राजस्थानला पहिला धक्का, यशस्वी जैस्वाल आऊट

मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्सच्या संघात कोणता बदल झाला, पाहा

मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकली, पहिली पायरी सर…
मुंबई इंडियन्सच्या संघाने राजस्थानविरुद्धच्या सामन्यात नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.Source link

Live Sachcha Dost TV

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: