dnyanpravahnews.com
महिला शिक्षणाबरोबरच समाजात सुधारणा व्हाव्यात त्यांना समानतेचे‌ सन्मानाचे जीवन जगता यावं म्हणून त्यांनी प्रयत्न केले-उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे
महात्मा जोतिराव फुले यांना जयंतीनिमित्त उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे विनम्र अभिवादन1 पुणे/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.११ एप्रिल २०२४: महात्मा जोतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त विधानपरिषद उपसभापती डॉ. नी…