SRH vs RCB Live Scorecard Update IPL 2021: रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद लढतीचे लाईव्ह अपडेट


अबूधाबी: आयपीएलच्या १४व्या हंगामातील ५२वी लढत रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात लढतीला सुरुवात झाली आहे. आरसीबीच्या संघाने याआधीच प्ले ऑफमध्ये स्थान निश्चित केले आहे. तर हैदराबादचा संघ सर्वात प्रथम प्ले ऑफच्या शर्यतीतून बाहेर झाला आहे.



रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद Live अपडेट (RCB vs SRH Live)

>> हैदराबादच्या १० षटकात १ बाद ७६ धावा

>> हैदराबादची पहिली विकेट, अभिषेक शर्मा १३ धावांवर बाद

>> सनरायझर्स हैदराबादच्या डावाला सुरूवात

>>> असा आहे हैदराबादचा संघ

>> असा आहे आरसीबीचा संघ

>>रॉयल्स चॅलेंजर्स बेंगळुरूने टॉस जिंकला, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय

>> रॉयल चॅलेंजर्सने आज हैदराबादवर विजय मिळवल्यास तो त्यांचा आयपीएलमधील १००वा विजय असेल



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: