CSK vs PBKS Live Scorecard Update IPL 2021: चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध पंजाब किंग्ज सामन्याचे लाईव्ह अपडेट


दुबई: आयपीएलच्या १४व्या हंगामातील ५३व्या लढतीत चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज यांच्यातील सामन्याला सुरुवात झाली आहे. या सामन्यात विजय मिळून चेन्नईला गुणतक्त्यात अव्वल स्थानी पोहोचण्याची संधी आहे. या लढतीचे लाईव्ह अपडेट महाराष्ट्र टाईम्स सोबत जाणून घ्या…

चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध पंजाब किंग्ज live अपडेट (CSK vs PBKS )

>> चेन्नईला पहिला धक्का, गायकवाड १२ धावांवर बाद

>> चेन्नई सुपर किंग्जच्या डावाला सुरूवात- ऋतुराज गायकवाड आणि फाफ डुप्लेसिस मैदानात

>> चेन्नई संघात कोणताही बदल नाही, असा आहे संघ

>> पंजाब संघात एक बदल, निकोलस पूरनच्या जागी ख्रिस जॉर्डनचा समावेश

>> पंजाब किंग्जने टॉस जिंकला प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय



Source link

Live Sachcha Dost TV

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: