KKR vs RR Highlights IPL 2021 : केकेआरच्या विजयाने मुंबई इंडियन्सचे धाबे दणाणले…
कोलकाताचा राजस्थानवर ८६ धावांनी मोठा विजय
राजस्थानला नववा धक्का, चेतन साकरिया आऊट
जयदेव उनाडकट आऊट, राजस्थानला आठवा धक्का
ख्रिस मॉरिस आऊट, राजस्थानला सातवा धक्का
शिवम दुबे आऊट, राजस्थानला सहावा धक्का
राजस्थानचा अर्धा संघ गारद, जाणून घ्या धावफलक
फक्त १३ धावांवर राजस्थानला बसला चौथा धक्का
लायम लिव्हिंगस्टोन आऊट, राजस्थानला तिसरा धक्का
संजू सॅमसन आऊट, राजस्थानला मोठा धक्का
यशस्वी जैस्वाल आऊट, राजस्थानला पहिला धक्का
कोलकाताने राजस्थानपुढे किती धावांचे आव्हान ठेवले, पाहा…
कोलकाताने महत्वाच्या सामन्यात राजस्थानपुढे १७२ धावांचे आव्हान ठेवले आहे.
राहुल त्रिपाठी आऊट, केकेआरला चौथा धक्का
अर्धशतकवीर शुभमन गिल आऊट
शुभमन गिलचे दमदार अर्धशतक
केकेआरचा सलामीवीर शुभमन गिलने महत्वाच्या सामन्यात दमदार अर्धशतक साकारले.
नितीष राणा आऊट, केकेआराल दुसरा धक्का
वेंकटेश अय्यर आऊट, केकेआरला पहिला धक्का
केकेआरने महत्वाच्या सामन्यात केला मोठा बदल, जाणून घ्या दोन्ही संघ…
कोलकाताविरुद्धच्या सामन्यात राजस्थानने नाणेफेक जिंकली, पाहा काय निर्णय घेतला…