आज कुछ तुफानी करते हैं…. प्ले-ऑफसाठी मुंबईला किती धावांमध्ये हैदराबादला ऑलआऊट करावे लागणार, पाहा
मुंबई इंडियन्सच्या फलंदाजांनी आपली भूमिका चोख बजावत धावांचा डोंगर उभारल्याचे पाहायला मिळाले. पण दुसरीकडे मुंबई इंडियन्सला प्ले-ऑफमध्ये पोहोचायचे असेल तर त्यांना किती धावांमध्ये ऑलआऊट करावे लागणार, जाणून घ्या…