राजभवनातील मोराने सकाळी हेलिपॅडवर फुलवला पिसारा

राजभवनातील मोराने सकाळी हेलिपॅडवर फुलवला पिसारा peacock in the palace blossomed on the helipad in the morning

मुंबई, दि. ६ : लॉकडाऊनमुळे सर्वत्र शांतता असल्याने वातावरण प्रदुषणविरहीत झाले आहे.पक्षी , प्राणी भयमुक्त वातावरणात संचार करताना दिसत आहेत. याचे उदाहरण म्हणजे महाराष्ट्र राजभवनातील या मोराने सकाळी चक्क हेलिपॅडवर पिसारा फुलवला. संध्याकाळी मलबार हिल, मुंबई येथील राजभवनातील याच जागेवर सर्व’पक्षीय’ सभा भरते.

त्यामुळे मानवाने निसर्ग नियम पाळले तर निसर्ग आपले सौंदर्य मुक्त हस्ताने उधळतो हे नक्कीच.

Live Sachcha Dost TV

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: