आयपीएलच्या क्वालिफायर्स आणि एलिमिनेटरचे सामने कोणामध्ये, कधी आणि कसे होतील, जाणून घ्या सर्वकाही…
आयपीएलच्या प्ले-ऑफला आता सुरुवात होणार आहे. आयपीएलच्या प्ले-ऑफमध्ये आता दोन क्वालिफायर आणि एक एलिमिनेटर असे तीन सामने होणार आहे, त्यानंतर आयपीएलची अंतिम फेरी कोणत्या रंगेल हे स्पष्ट होणार आहे. जाणून घ्या हे तीन सामने कधी होतील…