अजनसोंड महात्मा गांधी तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी शशिकांत पाटील
पंढरपूर - पंढरपूर तालुक्यातील अजनसोंड येथे ग्रामसभा घेण्यात आली .यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष शशिकांत पाटील यांची महात्मा गांधी तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी ग्रामसभेच्या अध्यक्ष सौ रूपालीताई हरिदास घाडगे,ग्रामसेवक समाधान कांबळे,पोलीस पाटील घाडगे ताई,विकास सोसायटीचे चेअरमन तुकाराम लक्ष्मण डुबल व आशा वर्कर अंगणवाडी सेविका उपस्थित होते.यावेळी ग्रामस्थ दत्तात्रय घाडगे,हरिदास घाडगे,अजिंक्य घाडगे , तानाजी शिरगिरे,नागेश शिरगिरे ,सत्यवान वायदंडे ,डीगा बंगाळे ,दिगंबर डुबल,संजय डुबल,शहाजी शिरगिरे ,बापू डुबल, देविदास बंगाळे,संतोष वायदंडे,आण्णा वायदंडे, योगेश बंगाळे,रामचंद्र घाडगे,सुरेश घाडगे,अजित घाडगे,नाना घाडगे,किसना वायदंडे,किसना डुबल,पिंटू कदम,संदीप डुबल,पोपट डुबल,सत्यवान डुबल , एकनाथ डुबल,शिवाजी पाटील,शंकर शिरगिरे,दादा शिरगिरे ,भाऊ मोरे,संजय सोनटक्के,लक्ष्मण बंगाळे, तानाजी पाटील,समाधान डुबल,मधू डुबल,आबा शिरगिरे,ईश्वर घाडगे,चुकू घाडगे,सिद्धू वायदंडे,बाळू वायदंडे,प्रदीप कसबे,आबा बंगाळे,कल्याण बंगाळे,रामचंद्र क्षीरसागर , समाधान बंगाळे,मराप्पा बंगाळे,निलेश घाडगे,रोहन डुबल,सुरज डुबल,सागर डुबल,धनाजी डुबल,कल्याण डुबल,कुमार काळे,आबा आवताडे, देविदास विशाल घाडगे,सोनू घाडगे,संजय घाडगे,हनुमंत बंगाळे,पंडित बंगाळे आदिंसह ग्रामस्थ उपस्थित होते .
Like this:
Like Loading...