IPL 2021 : शेवटच्या चेंडूवर षटकार मारण्याआधी डोक्यात काय सुरू होतं, भरतनं सांगितली ‘मन की बात’
आरसीबीला अखेरच्या चेंडूवर पाच धावांची गरज होती. त्यावेळी कोणीही विचार केला की नेमकं काय होऊ शकतं. पण आरसीबीच्या भरतने त्या चेंडूवर षटकार लगावला आणि संघाला अनपेक्षित विजय मिळवून दिला. हा चेंडू खेळताना आपल्या मनात नेमकं काय होतं, ते भरतने आता सांगितलं आहे.
IPL 2021 : शेवटच्या चेंडूवर षटकार मारण्याआधी डोक्यात काय सुरू होतं, भरतनं सांगितली ‘मन की बात’