Team India : भारताच्या विश्वचषकाच्या संघात कधीपर्यंत होऊ शकतो अखेरचा बदल, जाणून घ्या तारीख…
ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघाची निवड झाली आहे, पण त्यानंतरही संघात बदल केला जाऊ शकतो. पण यासाठी ठरवण्यात आलेली तारीख फार महत्वाची आहे. कारण या दिवसापर्यंतच भारतीय संघात बदल केला जाऊ शकतो, ही तारीख आहे तरी काय पाहा…