चेन्नईच्या संघाला न सोडताही महेंद्रसिंग धोनी होऊ शकतो भारताचा मेंटॉर, बीसीसीआय करू शकते मोठा गेम…
आयपीएलमधील चेन्नईच्या संघाचा कर्णधार असताना महेंद्रसिंग धोनी हा ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी भारताचा मेंटॉर होऊ शकत नाही, असा प्रश्न उपस्थित केला होता. पण आता बीसीसीआयने फक्त एकच गोष्ट केली तर धोनी चेन्नईचे कर्णधारपद न सोडता भारताचा मेंटॉर होऊ शकतो, जाणून घ्या कसं…