आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते विविध विकास कामांचे उद्घाटन

आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते विविध विकास कामांचे उद्घाटन
सोलापूर /प्रतिनिधी - येथील भाजपाचे आमदार विजयकुमार देशमुख bjp mla vijaykumar deshmukh यांच्या प्रयत्नातून सरस्वतीनगर एस के बिराजदार प्रशाला समोरील पंधरा लाख रुपये च्या रस्त्याचा कामाचा शुभारंभ व मेहताब नगर येथे रस्ता कॉंक्रिटीकरण करणे या कामाचा शुभारंभ आमदार विजयकुमार देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये करण्यात आला.

  यावेळी भाजपा शहराध्यक्ष विक्रम देशमुख, नगरसेवक डॉ किरण देशमुख,नगरसेवक प्रा. नारायण बनसोडे, नगरसेविका कल्पनाताई कारभारी,नगरसेविका शालनताई शिंदे,बसवराज इटकळे ,एन डी जावळे, प्रकाश हत्ती,धोंडप्पा वग्गे, प्रशालेचे मुख्याध्यापक वांगीकर सर, ज्ञानेश्वर कारभारी, वीरेश उंबरजे, सोमनाथ रगबले, प्रवीण कांबळे, सचिन कुलकर्णी, शंकर शिंदे, संतोष बंडगर, सरफराज कांबळे, प्रशांत गायकवाड यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

Live Sachcha Dost TV

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: