RCB vs KKR Eliminator Live Scorecard : विराट कोहलीने महत्वाच्या सामन्यात नाणेफेक जिंकली, पाहा काय घेतला निर्णय…
शारजा : विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली आरसीबीच्या संघाने आतापर्यंत एकही जेतेपद पटकावलेले नाही. त्यामुळे आजच्या सामन्यात आरसीबी विजय मिळवून पुढच्या फेरीत जाणार का, याकडे सर्वांचे लक्ष असेल.
आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीने एलिमिनेटरच्या सामन्यात नाणेफेक जिंकली आहे. विराटने यावेळी प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.