RCB v KKR : विराट कोहलीने एलिमानिटेरच्या सामन्यात केली मोठी चुक, आरसीबीला बसू शकतो मोठा फटका…
कोलकाता नाइट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीकडून मोठी चुक घडल्याचे पाहायला मिळाले. या चुकीचा फटका आचा आरसीबीच्या संघाला बसू शकतो. जाणून घ्या विराट कोहलीकडून नेमकी कोणती मोठी चुक घडली…