बीसीसीआयचा मोठा खुलासा, रवी शास्त्रींच्या जागी कधी येणार भारताचा नवीन प्रशिक्षक जाणून घ्या…
भारतीय संघाचे प्रशिक्षकपद रवी शास्त्री यांना सोडावे लागणार आहे. त्यामुळे आता भारतीय संघाला नवीन प्रशिक्षक मिळणार आहे. भारतीय संघाला हा नवीन प्रशिक्षक नेमका मिळणार तरी कधी, हे बीसीसीआयने आता स्पष्ट केले आहे.