हार्दिक पंड्याला या एकाच कारणामुळे विश्वचषकाच्या संघातून बाहेर काढणार नाहीत, कोणते जाणून घ्या…
भाराताच्या ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या संघातून हार्दिक पंड्याला वगळण्यात यावे, अशी जोरदार चर्चा सुरु आहे. पण हार्दिकला भारताच्या ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या संघातून वगळण्यात येणार नाही आणि याचे कारणही आता समोर आले आहे.