DC vs KKR Qualifier 2 Live Scorecard : दिल्लीला दुसरा धक्का, मार्कस स्टॉइनिस आऊट


शारजा, KKR vs DC Live Score : दिल्ली कॅपिटल्स आणि केकेआर आजच्या क्वालिफायर-२ च्या लढतीत एकमेकांसोमर उभे ठाकले आहेत. या सामन्यात विजय मिळवून कोणता संघ फायनलमध्ये पोहोचतो, याची उत्सुकता सर्वांना असेल.
दिल्लीला दुसरा धक्का, मार्कस स्टॉइनिस आऊट

पृथ्वी शॉ आऊट, दिल्लीला पहिला धक्का
केकेआरचा फिरकीपटू वरुण चक्रवर्तीने यावेळी पृथ्वीला बाद करत दिल्लीला पहिला धक्का दिला. पृथ्वी यावेळी १८ धावा करता आल्या.

दिल्लीविरुद्धच्या सामन्यात कोलकाताने जिंकली नाणेफेक, पाहा काय निर्णय घेतला…
कोलकाताने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: