अक्षय वाडकर मित्र परिवाराच्यावतीने अर्सेनिकम अल्बम

पंढरपूर – आमदार प्रशांत परिचारक prashant paricharak यांच्या सूचनेनुसार प्रणव परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर येथील अक्षय वाडकर मित्र परिवाराच्यावतीने बडवे गल्ली,जुनी माळी गल्ली आजूबाजूच्या परिसरात होमिओपॅथिक गोळ्या अर्सेनिकम अल्बम 30 (Arsenicum Album) च्या कोरोनाबाबत प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त असणाऱ्या गोळ्यांचे वाटप केले.

  सध्याच्या परिस्थितीत कोविड नियमांचे पालन करून घरोघरी जाऊन २५० कुटुंबाला गोळ्यांचे वाटप करण्यात आले. 

  या उपक्रमाला डॉ.संगीता पाटील मॅडम यांचे विशेष सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: