dnyanpravahnews.com
भाजपा व महायुती उमेदवार आमदार राम सातपुते यांचे सोलापूर शहर मध्य मतदार संघात कार्यकर्ते व नागरिकां कडून उत्स्फूर्त स्वागत
शहर मध्य मतदारसंघ भाजपाचा बालेकिल्ला -भाजपा व महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज,16/04/2024 – गेल्या दोन लोकसभा निवडणुकांमध्ये शहर मध्य मतदारसंघातील जनतेने भाजपला म…