CSK vs KKR IPL 2021 Final Update : चेन्नईने कसे केले विजयाचे सेलिब्रेशन, पाहा व्हिडीओ


दुबई : आजच्या अंतिम फेरीच्या सामन्यात चेन्नईचा संघ बाजी मारणार की केकेआरचा संघ तिसऱ्यांदा जेतेपद पटकावणार, याची उत्सुकता चाहत्यांना नक्कीच असेल. या सामन्याचे लाईव्ह अपडेट महाराष्ट्र टाईम्स सोबत जाणून घ्या…

केकेआरवर विजयासह चेन्नई ठरली चॅम्पियन…

शिवम मावी आऊट, केकेआरला नववा धक्का…

केकेआरचा कर्णधार आऊट, चेन्नईची विजयाच्या दिशेने कूच

राहुल त्रिपाठी आऊट, केकेआरला सातवा धक्का

शकिब अल हसन आूट, केकेआरला सहावा धक्का

दिनेश कार्तिक आऊट, केकेआरला पाचवा धक्का

केकेआरला मोठा धक्का. शुभमन गिल आऊट

एकामागून एक केकेआरला तीन धक्के, जाणून घ्या धावसंख्या

नितीश राणा आऊट, केकेआरला दुसरा धक्का

वेंकटेश अय्यर आऊट, केकेआरला पहिला धक्का

वेंकटेश अय्यरची दमदार अर्धशतक

केकेआरची पॉवर प्लेमध्ये धडाकेबाज फलंदाजी

चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स live अपडेट
चेन्नईने केकेआरपुढे जेतेपदासाठी ठेवले मोठे आव्हान

फॅफ ड्यू प्लेसिस आऊट, चेन्नईला अखेरच्या चेंडूवर मोठा धक्का

फॅफ ड्यू प्लेसिसचे दिमाखदार अर्धशतक

रॉबिन उथ्पपा आऊट, चेन्नईला दुसरा धक्का

>> चेन्नईला पहिला धक्का, ऋतुराज गायकवाड ३२ धावांवर बाद- चेन्नई १ बाद ६१

>>पॉवर प्ले मध्ये केकेआरला एकही विकेट मिळाली नाही. या हंगामात असे सहाव्यांदा झाले असून याआधी ५ पैकी ४ लढती त्यांनी गमावल्या आहेत.

>> ६ षटकात चेन्नईच्या ५० धावा

>> ३ षटकात चेन्नईच्या २२ धावा

>> चेन्नईच्या फलंदाजीला सुरूवात- ऋतुराज गायकवाड आणि फाफ डुप्लेसिस यांनी केली डावाची सुरूवात

फायनलमध्ये केकेआरने टॉस जिंकला, पाहा काय निर्णय घेतला…

फायनलमध्ये कोलकाता नाइट रायडर्सने टॉस जिंकला आहे. टॉस जिंकत केकेआरने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे चेन्नईचा संघ प्रथम फलंदाजी करेल.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *