dnyanpravahnews.com
आगामी लोकसभा निवडणूक ही देशासाठी अतिशय महत्त्वाची असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं खंबीर नेतृत्व देशाची गरज- आ.सचिन कल्याणशेट्टी
विजयाचा निर्धार भाजप होणार ४०० पार अक्कलकोट/ ज्ञानप्रवाह न्यूज, दि.18/04/2024- सोलापूर लोकसभा मतदारसंघ निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील वागदरी गावात अक्कलकोटचे आमदार सच…