IND vs ENG 12th Match T20I Playing 11 Live : इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात भारताने टॉस जिंकला…


दुबई : भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये आज पहिला सराव सामना खेळवण्या येणार आहे. या सामन्यात कोणता खेळाडू चमकतो, याकडे सर्वांचे लक्ष असेल.

भारताने टॉस जिंकत काय निर्णय घेतला, पाहा…
भारताने इंग्लंडविरुद्धच्या सराव सामन्यात टॉस जिंकला. भारताचा कर्णधार विराट कोहलीने यावेळी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: